जळगाव:- शिवसेना पक्षाने जी उमेदवारी माझ्यावर दिली आहे आमचे जेष्ठ नेते यांची जी मदत झाली आहे जो विश्वास दाखवला आहे मी आभारी आहे अडीच वर्षाचा बॅकलॉक भरून काढण्याचा नक्कीच प्रयत्न करेल भाजपचे उमेदवार बंडखोर नगरसेवक यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे सोबत आहेत.
त्याना नक्कीच त्यांचा अडीच वर्षाच्या कारकिर्दीत त्याना जे शक्य झालेले नाही ते शक्य आणि जळगाव शहराचा विकास हे आमचे एकच ध्येय जे आमच्या जेष्टाच्या मदतीने ज्यांनी आमचा विश्वास दाखवला आहे त्यांच्या मदतीने जळगाव शहराचा विकास हे करण्याचा पुरेपूर पप्रयत्न करू