Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन
    • पाकिस्तानी सैन्याकडून थेट लोकांच्या घरात घुसून गोळीबार
    • लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!
    • ओबीसी क्रिमिलियरबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
    • वरणगावचे नगराध्यक्ष काळे यांचा सायकलने अभिनव प्रवास!
    • पाच हजारांची तुटपुंजी रक्कम ७३ लाख शेतकऱ्यांना वाटप!
    • जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ
    • दिवाळीत खासगी ट्रॅव्हल्सचा मनमानी कारभार
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»महापौर उपमहापौर यांच्या हस्ते जळगावात विकासकामांचे भूमिपूजन
    जळगाव

    महापौर उपमहापौर यांच्या हस्ते जळगावात विकासकामांचे भूमिपूजन

    By April 12, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव – शहरातील समता नगर परिसरात पाथ वे तयार करण्याच्या कामाचा महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते सोमवारी शुभारंभ करण्यात आला. दरम्यान, महापौरांनी काँक्रिटीकरण करणे आणि प्रभाग १७ मध्ये डांबरी रस्ते दुरुस्त करण्याच्या कामाची देखील पाहणी केली.

    समता नगर परिसरातील पाथवे डांबरीकरण काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचा सोमवारी महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी नारळ वाढवून शुभारंभ केला. यावेळी नगरसेविका ज्योती चव्हाण, सुरेखा तायडे, नगरसेवक नितीन बरडे, मनपा शहर अभियंता अरविंद भोसले आदी उपस्थित होते.

    प्रभाग क्रमांक १७ मध्ये मुख्य रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाचा काही महिन्यांपूर्वी शुभारंभ करण्यात आला होता. परंतु अद्यापपावेतो काम सुरू न झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. परिसरातील नागरिकांनी महापौर जयश्री महाजन यांच्याकडे याबाबत तक्रारी केल्या असता महापौरांनी तक्रारीची दखल घेत अधिकाऱ्यांना बोलवून सोमवारी कामाची प्रत्यक्षात पाहणी केली. महापौरांनी मनपा अधिकारी व मक्तेदार यांना सूचना केल्या असून दोन दिवसात रस्ते डांबर मिश्रित खडीने बुजविणे आणि दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026

    जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

    November 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif