महापौरांनी घेतला मेहरूण तलाव परिसराच्या आढावा

0

जळगाव- शहरातील मेहरुण तलाव परिसरात सातंत्याने घडत असलेल्या दुखद घटनांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, सुरक्षारक्षक नेमणे, तलाव पोहण्यास बंदी तसेच मोकाट गुरांचा संचारास बंदी करणे असे अनेक प्रश्नांबाबत चर्चा करुन नियोजन व निर्णय घेण्याबाबत महापौर सिमा भोळे यांनी मनपा अधिकाऱ्यांसह मेहरुण तलावाची पाहणी केली.  याप्रसंगी महापौर सिमा भोळे यांचेसह उपगटनेते राजेंद्र घुगे, उपायुक्त अजित मुठे, उपायुक्त उत्कर्ष गुटे, शहर अभियंता सुनिल भोळे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.