Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»महात्‍मा फुले नगर आरोग्‍य केंद्रात आशा दिन साजरा
    जळगाव

    महात्‍मा फुले नगर आरोग्‍य केंद्रात आशा दिन साजरा

    Tushar BhambareBy Tushar BhambareFebruary 12, 2020No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ (प्रतिनिधी )-

    जिल्‍हा परिषद जळगाव  व  भुसावळ पंचायत समिती आरोग्‍य विभागातर्फे येथील महात्‍मा फुले नगर आरोग्‍य केंद्रात आशा दिन मोठ्‍या उत्‍साहात साजरा करण्‍यात आला.कार्यक्रमाची सुरूवात धन्‍वंतरी पुजन,दिपप्रज्‍वलन व स्‍वागत गिताने झाली.अध्‍यक्षस्‍थानी आ.संजय सावकारे हे होते.      या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन पं.स.सभापती मनिषा पाटील,जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डाॅ.प्रमोद पांढरे,गटविकास अधिकारी विलास भाटकर,आरोग्‍य समिती सभापती सोनल महाजन,माजी नगराध्‍यक्ष युवराज लोणारी आदी उपस्‍थित होते.

    यावेळी संस्‍थेतील प्रसुती,कु.क.शस्‍त्रक्रिया,जननी सुरक्षा योजना,प्रधानमंत्री मातृत्‍व योजना आदी आरोग्‍य योजनात उत्‍कृष्‍ट कार्य करणा-या आशा सेविकांना प्रशस्‍तीपत्र व गुलाब पुष्‍प देऊन तर ज्‍या आशांच्‍या भागात माता व बालमृत्‍यू नाही अशा भागातील आशा व गटप्रवर्तक यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विशेष सन्‍मानित करण्‍यात आले.आ.संजय सावकारे मार्गदर्शन करून त्‍यांच्‍या निवडीचे प्रश्‍न सोडविण्‍याचे आश्‍वासन दिले.सभापती मनिषा पाटील यांनी आशांच्‍या कार्याचे कौतुक केले.प्रस्‍ताविक तालुका आरोग्‍य अधिकारी डाॅ.संगिता दवांगे-पांढरे यांनी तर सुत्रसंचलन दिपककुमार दिक्षीत यांनी केले. याप्रसंगी सर्व प्राथमिक आरोग्‍य केंद्र व नागरी आरोग्‍य केंद्रातील वैद्‍यकिय अधिकारी व आरोग्‍य कर्मचारी उपस्‍थित होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!

    October 16, 2026

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif