Friday, September 30, 2022

महागाई विरोधात काँग्रेसच्या जनजागरण अभियानाची सांगता

- Advertisement -

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जनजागरण अभियान काँग्रेस कमेटीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या व प्रदेश उपाध्यक्ष तथा यावल रावेरचे आमदार शिरीष दादा चौधरी तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांच्या आदेशावरून या महागाई विरोधात आधुनिक भारताचे शिल्पकार, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती दिनापासुन दि. १४ ते २९ नोव्हेंबर पर्यंत तालुक्यात व यावल शहरात काँग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्ष तथा गटनेता जिल्हा परिषद जळगांव प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील राबविण्यात आलेल्या केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भाजपाच्या सरकारने वाढवलेल्या जीवनावश्यक वस्तु, गॅस, पेट्रोल, डीझेल अशा वस्तुंच्या भरमसाठ किमती व महागाईच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या जगजागरण अभियानाचा  समारोप करण्यात आला.

- Advertisement -

- Advertisement -

या वेळेस उपस्थित इंटक जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष कदिर खान, यावल सहकारी शेतकी संघ संचालक अमोल भिरूड, जेष्ठ नगरसेवक गुलामरसुल हाजी गु.दस्तगीर, युवक जिल्हाउपाध्यक्ष ईमरान पहेलवान, शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, मागसवर्गीय शहराध्यक्ष विक्की गजरे, विजय जावरे, अस्लम सर, सतिश बडगुजर सर, नाना तायडे, अयुब खान, लुकमान तडवी, सागर बडगुजर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या