Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»क्रीडा»मलखांब स्पर्धेत गोल्ड मेडलिस्ट चेतन भूषण मानकरेचा सत्कार
    क्रीडा

    मलखांब स्पर्धेत गोल्ड मेडलिस्ट चेतन भूषण मानकरेचा सत्कार

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 4, 2021No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    वरणगाव येथील प्रभाग क्र. दहामध्ये नाभिक समाजाचे पदाधिकारी संतोष रेलकर यांचे निवासस्थानी मल्लखांब स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चेतन भूषण मानकरे याचा सत्कार शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत समाधान महाजन यांचेसह नाभिक समाजाचे पदाधिकारी व समाज बांधवांतर्फे करण्यात आला.

    वरणगाव शहराच्या इतिहासात सन्मानाचा तुरा रोवणाऱ्या चेतन यास विविध स्तरातील लोकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  याप्रसंगी चेतन यास उपस्थित सर्वांच्या वतीने भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.  शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी त्याची पुढील वर्षीच्या ऑलम्पिक स्पर्धेसाठी निवड व्हावी, त्यासाठी त्याने आपल्या मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करावे असे सूचित करुन शुभेच्छा दिल्या उपस्थित सर्वांनी त्यास शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले.

    याप्रसंगी नाभिक समाजाचे स्थानिक अध्यक्ष कमलेश येवले, उपाध्यक्ष तुकाराम सणांचे, सचिव संतोष रेडकर, युवा सेना उपाध्यक्ष गोटू भाऊ सणांचे, कार्याध्यक्ष आकाश निमकर, जिल्हा महिला जीवा सेना अध्यक्ष कोकिळाताई चित्ते, सौ. कल्पना रेलकर, प्रवीण पाटील, रवी पवार, राहुल बावणे, बाळा धनगर, राजेश महाजन, दिशा समाधान महाजन, श्रुती रेलकर, अमेय रेलकर यांच्यासह नाभिक समाजाचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #bhusawal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026

    जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

    November 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif