Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»मनोहर सुर्यवंशी रास्ट्रीय सहकारी शिक्षण संस्थेच्या संचालक पदी
    जळगाव

    मनोहर सुर्यवंशी रास्ट्रीय सहकारी शिक्षण संस्थेच्या संचालक पदी

    By July 5, 2019No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव :- येथील रास्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्थाई वेतणी कर्मचार्याचा प्रतिनिधी म्हणून शिरसगाव हायस्कूचे ज्येष्ठ लिपीक व टाकळी गावचे रहीवासी मनोहर दामू सूर्यवंशी यांची नुकत्यास झालेल्या
    कार्यकारणीच्या सभेत सर्वानुमते घोशीत करण्यात आली.

    संस्थेचे चेअरमन डाॅ.एम.बी.पाटील;चिटणीस वृक्षमित्र श्री अरूण निकम,व्हाईस चेअरमन डाॅ.संजय देशमुख,दुय्यम चिटणीस संजय रतनसिंग पाटील वसर्व संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे. रा. सह. शिक्षण संस्थेच्या चाळिसगाव,भडगाव,पाचोरा या तालुक्यात शाखा विस्तार असून एकूण 45शाखा आहेत जिल्यात शिक्षण क्षेत्रात नावारूपाला असलेली संस्था म्हणून पाहीले जात आहे मनोहर सुर्यवंशी यांचे वडील स्वर्गीय दामू उखा पाटील (दामूअण्णा)हे याच संस्थेत शिक्षक म्हणून सेवेत होते तसेच स्वर्गीय मोतीराम भाऊ सुर्यवंशी (माजी आमदार)हेसंस्थेचे 15वर्ष चेअरमन होते मनोहर सूर्यवंशीचे मावसे होते सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif