मनियार बिरदारितर्फे कारागृहमध्ये मास्क व सेनिटाइजर वाटप

0

जळगाव : जिल्हा कारागृहात सुमारे ७०० च्या वर कैदी बांधव असून त्यांच्या करिता अत्यंत कमी प्रमाणात प्रशासकीय यंत्रणा असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कारागृह अधीक्षक गोसावी व वरिष्ठ पर्यवेक्षक किरण पवार यांच्या नेतृत्वात अत्यंत चांगली सेवा देत आहे.  त्यांच्या या कार्यास हात भार लावण्यासाठी मनियार बिरदारिने त्यांच्यासाठी  व कैद्यांसाठी मास्क व सेनिटाइजर उपलब्ध करून दिले.

सदर चे साहित्य मनियार बिरदारीचे अध्यक्ष फारूक शेख,संचालक एडवोकेट आमिर शेख,जुलकर नैन, सलीम मोहम्मद, हारून शेख यांच्या हस्ते देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.