Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमआयडीसी पोलीस ठाण्याचा कारभार ‘राम’ भरोसे!
    • नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी
    • राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
    • अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
    • अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
    • दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
    • सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!
    • भयंकर! एकाच कुटुंबातील ७ जणांची निर्घृण हत्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»मनसेच्या विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्षपदी योगेश पाटील यांची निवड
    जळगाव

    मनसेच्या विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्षपदी योगेश पाटील यांची निवड

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 8, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;– गेल्या अनेक महिन्यापासून जळगाव जिल्ह्यातील मनसेच्या विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष पद रिक्त होते. त्यावर आज अखेर योगेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देखील देण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस कीर्ती कुमार शिंदे, विद्यार्थी सेनेचे संदीप पाचंगे, अखिल चित्रे यांची उपस्थिती होती.

    नियुक्तीपत्रात म्हटले आहे कि, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या जिल्हा अध्यक्ष जळगाव जिल्हा (जळगाव लोकसभा) या पदावर योगेश पाटील यांची नेमणूक करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी आजवर मांडलेले विचार ध्यानात ठेवूनच आपल्याला पुढील वाटचाल करायची आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच शैक्षणिक संस्था यांना भेडसावणाऱ्या असंख्य प्रश्नांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. त्यासाठी आपल्या पिढीसमोरील विविध शैक्षणिक आव्हानांचा समस्यांचा अभ्यास आणि प्रसंगी आंदोलनं करण्यासाठी तुम्ही सदैव सज्ज रहायलाच हवं. मला पूर्ण विश्वास आहे की, महाराष्ट्रातील सर्वात प्रबळ आणि प्रभावी विद्यार्थी संघटना अशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची ओळख निर्माण करण्यासाठी माझ्यासोबत तुम्हीही झपाटून काम कराल. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतील तुमच्या भावी वाटचालीला शुभेच्छा. त्यांच्या या निवडीबद्दल मनसेचे जळगाव शहराध्यक्ष विनोद शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शुभेच्याचा वर्षाव केला आहे.

    जळगाव शहरात गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र सैनिक म्हणून कार्यरत असलेले योगेश पाटील यांनाआज मनवीसे जिल्हाध्यक्ष पद मिळाले आहे. त्यांची सुरुवात अगदी महाराष्ट्र सैनिक या पदावरून झालीआहे. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयाच्या शाखाध्यक्ष पद, मनविसे शहर सचिव, उपाध्यक्ष, शहराध्यक्षव आता थेट जिल्हाध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे. विध्याय्यासाठी नेहमीच आंदोलनातआक्रमक चेहरा व कार्यकर्त्यासोबत असलेला जनसंपर्क त्यासोबतच संघटन करण्याची धमक त्यांच्यात आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #manse jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एमआयडीसी पोलीस ठाण्याचा कारभार ‘राम’ भरोसे!

    November 6, 2026

    अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?

    November 6, 2026

    सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif