Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»मनपा आयुक्तपदाचा सतीश कुलकर्णी यांनी स्वीकारला पदभार
    जळगाव

    मनपा आयुक्तपदाचा सतीश कुलकर्णी यांनी स्वीकारला पदभार

    By March 16, 2020No Comments8 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव (प्रतिनिधी): जळगाव मनपा आयुक्तपदी सतीश कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली  असून त्यांनी आज सकाळी आपला पदभार स्वीकारला आहे. यावेळी महापौर भारती सोनवणे यांनी त्यांच्या दालनात पुष्पगूच्छ देवून स्वागत केले. यानंतर त्यांनी दालनात जावून पदभार स्विकारला.

    महापालिकेचे तत्कालिन आयुक्‍त डॉ.उदय टेकाळे सेवानिवृत्त झाल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. दरम्यान, मनपाच्या रिक्‍त असलेल्या आयुक्‍त पदी नागपूर येथील वस्त्रोद्योग महामंडळाच्या संचालिका आयएएस अधिकारी माधवी खोडे-चवरे यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्या रुजू झाल्या नाहीत. मनपात आयुक्तां अभावी अनेक प्रश्न प्रलंबित राहत असल्याने तातडीने आयुक्तांची नियुक्ती करावी अशी मागणी आमदार राजूमामा भोळे यांनी विधानसभेत केली होती. त्यामुळे दि.13 मार्च रोजी मुंबईच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे उपसंचालक सतीश कुलकर्णी यांची जळगाव मनपा आयुक्तपदी नियुक्ती करुन आयुक्तपदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारावा असे आदेश नगरविकास विभागाने दिले होते. त्यानुसार नवे आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी आज सोमवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. लागलीच आयुक्‍त कुलकर्णी यांनी महापालिकेच्या सर्व अभियंत्यांना बोलावून कामाचा आढावा घेण्यास सुरवात केली.  

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार

    June 11, 2026

    पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले

    June 11, 2026

    मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक

    June 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif