Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी वेबिनारद्वारे भुसावळ विभागातील खासदारांची केली चर्चा
    जळगाव

    मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी वेबिनारद्वारे भुसावळ विभागातील खासदारांची केली चर्चा

    Tushar BhambareBy Tushar BhambareNovember 19, 2020No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ :-   मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी गुरुवार १९ रोजी भुसावळ विभागातील  खासदारांसह ऑनलाईन बैठक घेतली.

    या ऑनलाईन बैठकीत भुसावळ विभागाच्या कार्यक्षेत्रातील  खासदार नंदकुमार चौहान, प्रतापराव जाधव, डॉ.सुभाष भामरे, डॉ. भारती पवार, उन्मेष पाटील आणि तसेच मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक  विवेक गुप्ता हे सहभागी झाले.  वेबिनार बैठकीत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाली.

    डी.के. सिंह, प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक मणी जित सिंह, प्रधान मुख्य वाणिज्यिक व्यवस्थापक  मनोज शर्मा, मुख्य प्रशासकीय अधिकारी (निर्माण) अश्वनी सक्सेना, प्रधान मुख्य अभियंता;

    ए. के.  तिवारी, प्रधान मुख्य विद्युत अभियंता;  साकेत मिश्रा, महाव्यवस्थापकांचे सचिव;  दिनेश वशिष्ठ, उपमहाव्यवस्थापक हे ह्याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे उपस्थित होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif