Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»मध्य प्रदेश : कोरोनामुळे कमलनाथांची अग्निपरीक्षा लांबणीवर
    राजकारण

    मध्य प्रदेश : कोरोनामुळे कमलनाथांची अग्निपरीक्षा लांबणीवर

    By March 16, 2020Updated:March 16, 2020No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकारची अग्निपरीक्षा लांबणीवर गेली आहे. कमलनाथ सरकारची फ्लोअर टेस्ट आजही होऊ शकली नाही. उलट कोरोना व्हायरसचं कारण पुढे करत 26 मार्चपर्यंत विधान सभेचं कामकाज स्थगित करण्यात आली. दरम्यान, मुख्‍यमंत्री कमलनाथ यांनी राज्‍यपाल लालजी टंडन यांना भले मोठं पत्र लिहिलं आहे. भाजपने काँग्रेसच्या अनेक आमदारांचे अपहरण केले आहे. आमच्या आमदारांना भाजपने वेठीस ठेवलं असल्याचा आरोप मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे.

    ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यासह 22 आमदारांनीही राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर कमलनाथ सरकार कोसळेल असा अंदाज सर्व स्तरातून व्यक्त केला जात होता. कमलनाथ यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सोमवारपर्यंतची वेळ देण्यात आली होती. सोमवारी सकाळी 11 वाजता फ्लोअर टेस्ट होईल असं सांगण्यात येत होतं. मात्र विधिमंडळाकडून आलेल्या परिपत्रकानुसार त्यामध्ये प्लोअर टेस्टचा उल्लेख नसल्यानं ही चाचणी होणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी

    August 17, 2026

    मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक

    August 17, 2026

    माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी

    August 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif