Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»मध्यरात्री वाळू तस्करांमध्ये हाणामारी; मात्र पोलिसात तक्रार नाही
    गुन्हे वार्ता

    मध्यरात्री वाळू तस्करांमध्ये हाणामारी; मात्र पोलिसात तक्रार नाही

    Tushar BhambareBy Tushar BhambareNovember 26, 2021Updated:November 26, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जळगाव शहरात रोजच अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांची मनमानी सुरु असतांना आपलेच डंपर का पकडले ? या रागातून वाळू माफियांचा एक गट संतापला. यातून अजिंठा चौफुली परिसरात प्रचंड हाणामारी झाली असतांनाही पोलिसात तक्रार नोंदविण्यात आलेली नाही. मात्र या प्रकारामुळे वाळू तस्करांच्या मुजोरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

    माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांच्या तक्रारीवरून जळगावच्या तहसीलदारांना एक डंपर जप्त केले. यामुळे संबंधीत डंपर चालकाने अजिंठा चौफुलीवरून जाणारे वाळूचे अन्य डंपर अडविले. यातून वाळू माफियांचे दोन तीन गट तेथे जमले. त्यांच्यात तुफान हाणामारी झाली.

    तर एका वाळू माफियाने भुसावळ येथून तरूणांची टोळी बोलावल्याने हा वाद चिघळला. यातून एका कारची तोडफोड देखील करण्यात आली. औद्योेगीक वसाहत पोलीस स्थानकाच्या कर्मचार्‍यांनी धाव घेतल्यानंतर सर्व जण पळून गेले. मात्र यात एकाला मारहाण करण्यात आली असून कारवर गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे. हा सर्व प्रकार बुधवारी मध्यरात्री घडला असला तरी कुणीही तक्रार न दिल्याने पोलीसांनी याबाबत गुन्हा नोंदविलेला नाही.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    crime news jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव

    October 12, 2026

    आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

    October 11, 2026

    पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात

    October 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif