Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»मध्यप्रदेशाकडे जाणाऱ्या प्रवासी मजुरांची गाडी पलटली
    ताज्या बातम्या

    मध्यप्रदेशाकडे जाणाऱ्या प्रवासी मजुरांची गाडी पलटली

    By May 13, 2020No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    जामनेर (प्रतिनिधी):
    कवठेमहांकाळ(जि सांगली) येथुन जामनेरमार्गे मध्यप्रदेशाकडे खाजगी ट्रक प्रवासी मजुर घेऊन जात असतांना तालुक्यातील गारखेडा जवळ ट्रकचे स्टेरींग लॉक झाल्याने गाडी पलटुन त्यामधील सुमारे १२ प्रवासीमजुर जखमी झाल्याची घटना आज (१३) दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडली.परमानंद निसार वय २३,वेदन्यास निसार वय २२,असुफ निसार वय ३२,धनेश्वरीबाई वय ३०,कमल निसार वय २३,सरीत पटेल वय २०,भुपेंद्र निसार वय २० सर्व रा छत्तीसगड, तर राजकुमार चौधरी वय ३४,विवेक पांडे वय ३१,बल्लु पोर वय २९,दिपक महुबिया वय २७ सर्व रा कटणी मध्यप्रदेश आदींचा जखमीमधे समावेश आहे.
    घटनेची माहिती मिळताच उपजिल्हा रूग्णालयाची १०८ रूग्णवाहीकेद्वारा जखमींना दवाखान्यात दाखल करण्यात येऊन,त्यांचेवर डॉ विनय सोनवणे,डॉ जयश्री पाटील,डॉ आर के पाटील आदींनी औषधोपचार केले. यावेळी तहसिलदार अरूण शेवाळे,पोलीस निरीक्षक प्रताप ईंगळे यांनी जखमी प्रवासी मजुरांची विचार-पुस करून त्यांच्या पुढील प्रवासासाठी एसटी महामंडळाद्वारे करून देण्यात आली व त्यांच्यासोबत जेवणाची व्यवस्था करून देण्यात आली.सर्वांना मध्यप्रदेशाच्या सिमेपर्यंत एसटी बसने सोडुन देण्यात येणार असल्याचे तहसिलदार शेवाळे यांनी सांगीतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    अनिल चौधरींसह तिघे शिवसेनेत दाखल

    September 3, 2026

    मुंबई बाबत युएनचा धक्कादायक अहवाल!

    September 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif