मच्छिंद्र पाटील

0

अमळनेर : तालुक्यातील अंचलवाडी येथील प्रगतिशील शेतकरी मच्छिंद्र भाईदास पाटील (७२) यांचे दि. ६ जून रोजी दु.१२ वा निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुन, मुलगी,जावई तसेच नातवंडे आहेत. ते विलास पाटील यांचे वडिल होत.

Leave A Reply

Your email address will not be published.