फैजपूर | प्रतिनिधी
महिला व बालकल्याण मंत्री ना.यशोमतीताई ठाकूर फैजपूर येथे कार्यक्रमानिमित्त जात असताना त्यांचे बामणोद येथे जोरदार स्वागत करण्यात आले.यावेळी मा.पं.स.सदस्य विलासभाऊ तायडे.बामणोद सरपंच राहुल तायडे,उपसरपंच तुषार जावळे, कैलासभाऊ तायडे,रमेश मेंबर,गोपाळ जावळे,चंदू राणे,अमोल येवले,ज्ञानेश्वर मेंबर,विक्रम सोनवणे,शेखर कोल्हे,प्रल्हाद मेंबर,दिनू मेंबर,संतोष सोनवणे,गोपाळ भालेराव,शरीफ खाटीक,दिपक तायडे,अजय सोनवणे,हाजी तौफिक,हर्षल सोनवणे,प्रवीण नेहेते,युवराज सोनवणे,नवल वारंगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.