मंगला भानुदास फेगडे ताज्या बातम्या By Tushar Bhambare On Feb 12, 2020 0 Share वरणगाव भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील रहिवाशी मंगला भानुदास फेगडे ( ६१ ) यांचे अल्पशा आजाराने बुधवार रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात पती , दोन मुल , दोन मुली जवाई , सुना , नातवडे असा परिवार असुन त्या भानुदास सिताराम फेगडे यांच्या पत्नी होत. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail