Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»भुसावळ विभागातील काही मेल एक्सप्रेस गाड्या रद्द ; तर काही गाडया शॉर्ट टर्मिनेट
    जळगाव जिल्हा

    भुसावळ विभागातील काही मेल एक्सप्रेस गाड्या रद्द ; तर काही गाडया शॉर्ट टर्मिनेट

    Tushar BhambareBy Tushar BhambareJuly 2, 2019No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ | प्रतिनिधी 

     

    मध्य रेलवे मुंबई विभागामध्ये  मुंबईत जोरदार पाऊस झाल्यामुळे भुसावळ विभागातील  मेल  , एक्सप्रेस ,  गाड्या रद्द  करण्यात आल्या तर काही गाड्या शार्ट टर्मिनेटेड करण्यात आलेल्या आहेत .

    या गाडया पुढील प्रमाणे असून

    रद्द करण्यात आलेल्या गाड्या याप्रमाणे –

    1) गाड़ी क्रमांक 12110 आणि 12109 अप डाउन मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस दिनांक 02.07.19 ला रद्द करण्यात आलेली आहेत .

    2) गाड़ी क्रमांक 22102/22101 अप डाउन मनमाड मुंबई राज्यरानी एक्सप्रेस दिनांक 02.07.19 ला रद्द करण्यात आलेली आहेत.

    3) गाड़ी क्रमांक 17618/17617 अप डाउन नांदेड मुंबई तपोवन एक्सप्रेस दिनांक 02.07.19 ला रद्द करण्यात आलेली आहेत .

    4 ) गाड़ी क्रमांक 12118 /12117 अप डाउन मनमाड लोकमान्य तिलक टर्मिनस गोदावरी एक्सप्रेस दिनांक 02.07.19 ला रद्द करण्यात आलेली आहेत.

    5) गाड़ी क्रमांक 12261 डाउन मुंबई हावड़ा दुरोंतो एक्सप्रेस दिनांक 02.07.19 ला रद्द करण्यात आलेली आहेत .

     

    शॉर्ट टर्मिनेटेड करण्यात आलेल्या गाड्या

    1 ) गाड़ी क्रमांक 11402 अप नागपुर मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस नागपुर वरून दिनांक 01.07.19 रोजी सुटणारी ही गाडी नासिक स्टेशन पर्यतच  चालवन्यात येणार आहे

    2) गाड़ी क्रमांक 11401 डाउन मुंबई नागपुर नंदीग्राम एक्सप्रेस दिनांक 02.07.19 ला मुंबई ऐवजी नासिक ते नागपुर पर्यत  चालवन्यात येणार आहे.

    3) गाड़ी क्रमांक 22886 अप टाटा लोकमान्य तिलक टर्मिनस एक्सप्रेस टाटा वरून  दिनांक 30.06.19 ला सुटणारी ही गाड़ी इगतपुरी स्टेशन  पर्यतच  चालवन्यात येणार आहे.

    4) गाड़ी क्रमांक 22885 डाउन  लोकमान्य तिलक टर्मिनस टाटा एक्सप्रेस दिनांक 02.07.19 ला लोकमान्य तिलक टर्मिनस ऐवजी इगतपुरी ते टाटा स्टेशन पर्यत चालवन्यात येणार आहे.

    5) गाड़ी क्रमांक 12112 अप अमरावती मुंबई एक्सप्रेस अमरावती वरून दिनांक 01.07.19 रोजी सुटणारी ही गाड़ी देवलाली  स्टेशन पर्यतच  चालवन्यात येणार आहे.

    6) गाड़ी क्रमांक 12111 डाउन मुंबई अमरावती एक्सप्रेस मुंबई  वरून दिनांक 02.07.19 रोजी मुंबई ऐवजी  देवलाली ते अमरावती   स्टेशन पर्यतच  चालवन्यात येणार आहे.

    7) गाड़ी क्रमांक 12810 अप हावड़ा मुंबई एक्सप्रेस हावड़ा वरून दिनांक 30.06.19 रोजी सुटणारी ही गाड़ी इगतपुरी स्टेशन पर्यतच चालवन्यात येणार आहे.

    8) गाड़ी क्रमांक 12809 डाउन मुंबई हावड़ा एक्सप्रेस मुंबई वरून दिनांक 02.07.19 रोजी मुंबई ऐवजी भुसावल ते हावड़ा स्टेशन पर्यतच चालवन्यात येणार आहे

    9)गाड़ी क्रमांक 12541 अप गोरखपुर लोकमान्य तिलक टर्मिनस एक्सप्रेस गोरखपुर वरून दिनांक 30.06.19 रोजी सुटणारी  ही गाड़ी इगतपुरी स्टेशन पर्यतच चालवन्यात येणार आहे.

    10) गाड़ी क्रमांक 12542 डाउन लोकमान्य तिलक टर्मिनस गोरखपुर एक्सप्रेस लोकमान्य तिलक टर्मिनस वरून दिनांक 02.07.19 रोजी लोकमान्य तिलक टर्मिनस ऐवजी इगतपुरी ते गोरखपुर पर्यतच चालवन्यात येणार आहे

     

    11) गाड़ी क्रमांक 17058 अप सिंकदाबाद मुंबई देवगिरी एक्सप्रेस  सिंकदाबाद वरून दिनांक 1 जुलै  रोजी सुटणारी  ही गाड़ी नासिक  स्टेशन पर्यतच चालवन्यात येणार आहे.

    12) गाड़ी क्रमांक 17057  डाउन मुंबई  सिंकदाबाद देवगिरी एक्सप्रेस मुंबई  वरून दिनांक 02.07.19 रोजी मुंबई ऐवजी नासिक  ते सिंकदाबाद पर्यतच चालवन्यात येणार आहे

    13) गाड़ी क्रमांक 18030 अप शालीमार लोकमान्य तिलक टर्मिनस शालीमार वरून दिनांक 30.06.19 रोजी सुटणारी ही गाड़ी खेरवाडी स्टेशन पर्यतच चालवन्यात येणार आहे.

    14) गाड़ी क्रमांक 18029 डाउन लोकमान्य तिलक टर्मिनस शालीमार एक्सप्रेस लोकमान्य तिलक टर्मिनस वरून दिनांक 02.07.19 रोजी सुटणारी गाड़ी  लोकमान्य तिलक टर्मिनस ऐवजी भुसावल ते शालीमार पर्यतच चालवन्यात येणार आहे

    15) गाड़ी क्रमांक 12106 अप गोंदिया मुंबई विदर्भ एक्सप्रेस गोंदिया वरून दिनांक 01.07.19 रोजी सुटणारी ही गाड़ी नासिक   स्टेशन पर्यतच  चालवन्यात येणार आहे.

    16) गाड़ी क्रमांक 12105 डाउन मुंबई गोंदिया  विदर्भ एक्सप्रेस मुंबई वरून दिनांक 02.07.19 रोजी मुंबई ऐवजी नासिक ते गोंदिया पर्यतच चालवन्यात येणार आहे

    17) गाड़ी क्रमांक 12318 अप फिरोजपुर मुंबई पंजाब एक्सप्रेस फिरोजपुर वरून दिनांक 30.06.19 रोजी सुटणारी ही गाड़ी मनमाड स्टेशन पर्यतच  चालवन्यात येणार आहे.

    18) गाड़ी क्रमांक 12137 डाउन मुंबई फिरोजपुर पंजाब एक्सप्रेस दिनांक 02.07.19 रोजी मुंबई ऐवजी मनमाड ते फिरोजपुर पर्यतच चालवन्यात येणार आहे

    19) गाड़ी क्रमांक 11058 अप अमृतसर मुंबई एक्सप्रेस अमृतसर वरून दिनांक 30.06.19 रोजी सुटणारी ही गाड़ी मनमाड स्टेशन पर्यतच चालवन्यात येणार आहे.

    20) गाड़ी क्रमांक 11057 डाउन मुंबई अमृतसर एक्सप्रेस दिनांक 02.07.19 रोजी मुंबई ऐवजी मनमाड ते अमृतसर पर्यतच चालवन्यात येणार आहे

    23) गाड़ी क्रमांक 12140 नागपुर मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस नागपुर वरून  दिनांक 01.07.19रोजी सुटणारी  ही गाड़ी भुसावल  स्टेशन पर्यतच  चालवन्यात येणार आहे.

    24) गाड़ी क्रमांक 12139 डाउन मुंबई नागपुर सेवाग्राम एक्सप्रेस दिनांक 02.07.19 रोजी मुंबई ऐवजी भुसावल ते नागपुर स्टेशन पर्यतच चालवन्यात येणार आहे.

    25) गाड़ी क्रमांक 12880 अप भुवनेश्वर लोकमान्य तिलक टर्मिनल्स एक्सप्रेस भुवनेश्वर वरून दिनांक 01.07.19 रोजी सुटणारी ही गाडी मनमाड स्टेशन पर्यत चालवन्यात येणार आहे.

    26) गाड़ी क्रमांक 12879 डाउन लोकमान्य तिलक टर्मिनल्स भुवनेश्वर एक्सप्रेस दिनांक 03.07.19 रोजी लोकमान्य तिलक टर्मिनल्स ऐवजी मनमाड स्टेशन ते भुवनेश्वर स्टेशन पर्यतच चालवन्यात येणार आहे.

    27) गाड़ी क्रमांक 12072 अप औरंगाबाद दादर जनशताब्दी एक्सप्रेस दिनांक 02.07.19 रोजी सुटणारी ही गाडी मनमाड स्टेशन पर्यत चालवन्यात येणार आहे.

    28) गाड़ी क्रमांक 12071 डाउन दादर औरंगाबाद जनशताब्दी एक्सप्रेस दिनांक 02.07.19 रोजी दादर ऐवजी मनमाड स्टेशन ते औरंगाबाद स्टेशन पर्यत चालवन्यात येणार आहे.

     

    29) गाड़ी क्रमांक 12290 अप नागपुर मुंबई दुरंतो एक्सप्रेस नागपुर वरून दिनांक 01.07.19 रोजी सुटणारी ही गाड़ी नासिक स्टेशन पर्यत चालवन्यात येणार आहे.

    ३०) गाड़ी क्रमांक 12102 अप हावड़ा लोकमान्य तिलक टर्मिनल्स एक्सप्रेस हावड़ा वरून दिनांक 30.06.19 रोजी सुटणारी ही गाड़ी इगतपुरी स्टेशन पर्यत चालवन्यात येणार आहे.

    ३१) गाड़ी क्रमांक 12361 अप आसनसोल मुंबई एक्सप्रेस आसनसोल वरून दिनांक 30.06.19 रोजी सुटणारी ही गाड़ी इगतपुरी  स्टेशन पर्यत चालवन्यात येणार आहे.

    ३२) गाड़ी क्रमांक 01024 अप गोरखपुर लोकमान्य तिलक टर्मिनल्स   एक्सप्रेस गोरखपुर वरून दिनांक 30.06.19 रोजी सुटणारी ही गाड़ी मनमाड स्टेशन पर्यत चालवन्यात येणार आहे

    33) गाड़ी क्रमांक 12187 अप जबलपुर मुंबई गरीबरथ एक्सप्रेस जबलपुर वरून दिनांक 1 जुलै  रोजी सुटणारी ही गाड़ी मनमाड स्टेशन पर्यत चालवण्यात येणार आहे

     

    उशिरा धावणा-या   गाड्या  याप्रमाणे –

    1 ) गाड़ी क्रमांक 11093 डाउन मुंबई वाराणसी महानगरी एक्सप्रेस आपल्या  निर्धारित वेळ पेक्षा  13.45 घंटे उशिरा सुटणार  .

    2 ) गाड़ी क्रमांक 12167  डाउन लोकमान्य तिलक टर्मिनन्स वाराणसी एक्सप्रेस आपल्या  निर्धारित वेळ पेक्षा  1.30  घंटे उशिरा सुटणार  .

    3) गाड़ी क्रमांक 22129 डाउन लोकमान्य तिळक टर्मिनल्स  अलाहाबाद तुलसी  एक्सप्रेस आपल्या  निर्धारित वेळ पेक्षा  4 .25  घंटे उशिरा सुटणार  .

    4 ) गाड़ी क्रमांक 12859 डाउन मुंबई हावड़ा गीतांजलि एक्सप्रेस आपल्या  निर्धारित वेळेपेक्षा 1 . 15   तास  उशिरा सुटणार  .

    आहे प्रवाश्यानी  रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन रेल्वे विभागाने कळविले आहे

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026

    आकाशवाणी उड्डाणपुलावर तरुणावर काळाचा घाला

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif