Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»भुसावळ रेल्वे विभागात आंतरराष्ट्रीय योगदिवस ऑनलाइन पद्धतीने उत्साहात साजरा
    जळगाव

    भुसावळ रेल्वे विभागात आंतरराष्ट्रीय योगदिवस ऑनलाइन पद्धतीने उत्साहात साजरा

    By June 21, 2020No Comments12 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ (प्रतिनिधी) : – रेल्वे विभागात आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. आजची परिस्थीती लक्षात घेवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने
    सकाळी सात वाजता योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये भुसावळ विभागाचे रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता डी आर एम, मनोजकुमार सिन्हा ए डी आर एम , सर्व रेल्वे अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच परिवारातील सदस्य यांनी मोठ्या संख्येने ऑनलाईन सहभाग नोंदविला. आणि योग साधना घरूनच केली. ह्या ऑनलाईन योग सत्रा मध्ये योग साधनेचे प्रात्यक्षिक एन पी परदेशी योग शिक्षक यांनी सादर केले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश कुळकर्णी, प्राचार्य रेल्वे स्कूल आणि संतोष उपाध्याय ग्रंथपाल रेल्वे स्कूल यांनी केले. त्यात प्रत्येक आसनाची माहिती आणि लाभ याची माहिती विषद केली.
    या कार्यक्रमासाठी स्वाती चतुर्वेदी उप प्राचार्य रेल्वे स्कूल, आर पी जावळे कला शिक्षक रेल्वे स्कूल , शिक्षकेतर कर्मचारी, देवेंद्र विश्वकर्मा डी बी ए आणि त्यांचे सहकारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एन डी गांगुर्डे सिनी डी पी ओ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्मिक शाखा भुसावळ येथील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026

    बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif