भुसावळ (प्रतिनिधी) मध्य रेल्वे पुणे विभागात तांत्रिक कामामुळे हुतात्मा एक्स्प्रेसचा मार्ग बदलण्यात आला आहे.
ट्रेन क्रमांक – 11025 अप भुसावळ – पुणे हुतात्मा एक्सप्रेस ही ट्रेन दिनांक 15 ते 20 ऑक्टोबर 2019 दरम्यान मनमाड – दौंड मार्गावरुन येईल व पुण्याला जाईल. तसेच ट्रेन क्रमांक – 11026 डाऊन पुणे – भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस ही ट्रेन 15 ते 20.ऑक्टोबर 2019 दरम्यान दौंड, मनमाड मार्गाने भुसावळकडे पोहोचेल.