Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सोनम वांगचूक हे ‘फुंगसूक वांगडू’ नाहीत : आमिर खान
    • धान, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी प्रशिक्षण
    • ‘मार्क इकॉनॉमी’ ते ‘मस्क इकॉनॉमी’
    • वांगचुक यांच्या आंदोलनाने देशाला काय विचारायला भाग पाडले?
    • तब्बल २३.७४ लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश
    • कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच पक्षाचे अस्तित्व!
    • राज्यातील ‘एसआयआर’ला ‘इतक्या’ दिवसांची मुदतवाढ
    • बापरे! भरधाव ट्रेनने शाळेच्या व्हॅनला उडवले
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»भुसावळ काँग्रेस सेवा फौंडेशनच्या जिल्हाउपध्यक्षपदी मीनाक्षी जावरे
    जळगाव जिल्हा

    भुसावळ काँग्रेस सेवा फौंडेशनच्या जिल्हाउपध्यक्षपदी मीनाक्षी जावरे

    Tushar BhambareBy Tushar BhambareApril 3, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ | प्रतिनिधी 

    भुसावळ काँग्रेस सेवा फौंडेशनच्या शहराध्यक्षापदी  मीनाक्षी सुनील जावरे यांची जिल्हाध्यक्ष जलीलदादा पटेल यांच्या शिफारशीनुसार प्रदेशाध्यक्ष ऍड. सुभाषचन्द्र गोडसे  यांनी जळगाव जिल्हाउपध्यक्षपदी निवड केली असून तसे त्यांच्या सहीच नियुक्तीपत्र त्यांना प्राप्त झाले आहे  त्यांच्या निवडीबद्दल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.संदीपभैय्या पाटील, आमदार शिरीषदादा चौधरी, जीप गटनेते प्रभाकरअप्पा सोनवणे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अजबरावबापू पाटील, रावेर तालुका महिला काँग्रेसच्या तालुकध्यक्षा मनीषा पाचपांडे, जिल्हाउपाध्यक्षा अ .जा चंद्रकला इंगळे सहित काँग्रेसच्या जिल्ह्यतील सर्व नेते पदाधिकारी महिला युवक कार्यकर्ते आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.  त्यांची या पदावर बढती चांगले जनसामान्यांचे प्रश्न उपस्थित करून सामान्य जनतेच्या कामात येऊन त्यांचे कामे तसेच त्यांच्या परिसरातील लोकांच्या विविध समस्या शासकीय अधिकारी यांना स्वतः भेटून सोडवण्याच्या प्रामाणिक प्रयत्न केल्याबद्दल त्यांना बढती मिळाली आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    किंनगाव बालहत्या प्रकरणात आजीला कोठडी

    July 16, 2026

    शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रम

    July 16, 2026

    जळगाव जिल्हा बॅडमिंटन २ री निवड चाचणी स्पर्धा

    July 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif