भुसावळात 23 रोजी राजपूत समाजाची बैठक

0

भुसावळ :- दर वर्षी प्रमाणे या वर्षी ही 10 वी 12 वी या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या राजपूत समाजतील गुणवंत विद्यार्थी व मोलाची कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे  योग्य ते नियोजन करण्यासाठी  दिनांक 23 जून रविवार रोजी संध्याकाळी ठीक 6 वाजता शासकीय विश्राम गृह भुसावळ येथे मिटिंग चे आयोजन करण्यात आले आहे तरी भुसावळ तालुक्यातील व शहतारील राजपूत समाज बांधवांनी  तरुणांनी व महिलांनी या मिटिंग ला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हर्षल अशोक पाटील (खंडाळा) प्रवीणसिंग पाटील ,चंदू चव्हाण, यशवंत चौधरी, दामोदर राजपूत ,सोनी ठाकूर, अभिजीत पाटील ,बी एन पाटील, भूषण जेठवे ,हेमचंद्र पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.