भुसावळ :- येथील नवजीवन हॉस्पिटल व व्यसनंमुक्ती केंद्राचे उमेंद्र वाघचौरे यांच्या मातोश्री श्रीमती धृपदाबाई वाघचौरे यांचे द्वितीय पुण्यस्मरण निमित्त शहरातील जेतवन विहार मैदान येथे गुरुवार दि.१६ मे रोजी सकाळी ११ वाजता व्यसन मुक्ती व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीरार्थींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन उमेंद्र पी वाघचौरे ,डॉ.सौ.वंदना वाघाचौरे यांनी केले आहे.
तसेच व्यसनी व्यक्तीला न सांगता न आणता देण्यात येणाऱ्या आयुर्वेदिक औषधे वव्यसनं मुक्ती ड्रॉप ,करिता प्रथम येणाऱ्या 50 नोंदणी करणाऱ्या व्यक्तीला 50 टक्के फी सवलती च्या दरात देण्यात येणार आहे यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून उमेंद्र पी वाघचौरे व डॉ.सौ.वंदना वाघाचौर नवजीवन हॉस्पिटल व्यसनंमुक्ती केंन्द्र पांडुरंग टॉकीजच्या मागे, टिम्बर मार्केट बॉंडे एक्स रे च्या शेजारी भुसावळ, येथे 7770037786 व 9511229212 यावर संपर्क साधावा व नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.