Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»भुसावळात लॉकडाऊनचे उल्लंघण करणार्‍या पाच व्यापार्‍यांवर कारवाई ; सात पथक तैनात
    जळगाव

    भुसावळात लॉकडाऊनचे उल्लंघण करणार्‍या पाच व्यापार्‍यांवर कारवाई ; सात पथक तैनात

    By May 17, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ (प्रतिनिधी) : कोरोना रुग्णांची सातत्याने संख्या वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सोमवारपासून शहरात ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीला सकाळी 11 वाजेपासून सुरूवात करण्यात आली. शहर व बाजारपेठ हद्दीत विनाकारण बाहेर फिरणार्‍यांच्या दुचाकी जप्त केल्या जात आहेत शिवाय 11 वाजेनंतर दुकाने सुरू ठेवणार्‍या व्यावसायीकांच्या पाच दुकानांना  सील ठोकण्यात आल्याने व्यापार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

    सकाळी सात वाजेपासून पोलिस व पालिका कर्मचारी रस्त्यावर उतरताच नागरीकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. कारवाईचा इशारा दिल्यानंतरही सब कुछ चलता है म्हणणार्‍या पाच व्यापार्‍यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करताच व्यापार्‍यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी शहरातील मुख्य चार पॉईंटवर नाकाबंदी केली  असून  11 वाजेनंतर विनाकारण फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

    पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे  बाजारपेठ व रजा टॉवरजवळ नाकाबंदी करून आरपीटीपीसीआर टेस्ट केली जात असून  शहर हद्दीत दोन व बाजारपेठ हद्दीत पाच अशी सात पथके अनावश्यक दुकाने खुली ठेवणार्‍यांवर कारवाई करीत आहे. शहरातील मध्यवर्ती मार्केट सील करण्यात आले असून सोमवारी शहरातील विविध पाच भागात भाजी बाजार भरवण्यात आला असल्याने त्याचे  काटेकोरपणे पालन करून बाजार 11 वाजताच बंद झाला आहे .

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026

    जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

    November 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif