Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»भुसावळात रविवारी भाजप तालुका व शहरची संयुक्त बैठक
    जळगाव

    भुसावळात रविवारी भाजप तालुका व शहरची संयुक्त बैठक

    By June 29, 2019No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ :- भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर आणी ग्रामीण ची संयुक्त बैठकीचे उद्या 30 जून रविवार रोजी संध्याकाळी 05 वाजता ” स्टार लाॅन राजवाडा , वाजोळा रोड , भुसावळ येथे आयोजित करण्यात आली आहे.

    बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे, खासदार रक्षाताई खडसे, आमदार संजय सावकारे, जिल्हाध्यक्ष डॉ.संजिव पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.डाॅ.सुनिल नेवे, जिल्हा सरचिटणीस रोहीणीताई खेवलकर, हर्षल पाटील व रावेर लोकसभा मतदारसंघ विस्तारक हे उपस्थित राहणार आहेत. तसेच अध्यक्ष ,सरचिटणीस ,कार्यकरीणीस सदस्य , विविध मोर्चा -आघाडी, युवा मोर्चा, महिला आघाडी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आघाडी, जिप.पंचायत समिती सदस्य.भाजपा जिल्हा पदाधिकारी. विस्तारक.बूथ प्रमुख शक्ती केन्द्र प्रमुख, आमदार व खासदार सक्रिय कार्यकर्ते उपस्थित म्हणून अपेक्षित आहे. तरी आपण उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे व शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे व पवन बुंदेले व ग्रामीण तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, तालुका सरचिटणीस भालचंद्र पाटील व नारायण तायडे यांनी केले आहे

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif