भुसावळ – भारतीय जनता पार्टी माजी जिल्हाध्यक्ष स्व.उदय वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने भुसावळ शहर भारतीय जनता पार्टी च्या वतीने भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात प्रतिमा पूजन व अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी आ.संजय सावकारे, नगरसेवक युवराज लोणारी,पिटू कोठारी,सतिश सपकाळे,गिरीश महाजन,माजी प्रदेश सरचिटणीस अजय भोळे,खुशाल जोशी,प्रविण इखनकर,शिशीर जावळे,अर्जुन खरारे,बिसन गोहर,रमाशंकर दुबे, अनिरुद्ध कुलकर्णी, संदीप सुरवाडे, राहुल तायडे,धनराज बाविस्कर, दिनेश दुधानी, महेश मेहरानी, चेतन बोरोले , नंदकिशोर बडगुजर , दिलीप कोळी , शहर सरचिटणीस पवन बुंदेले, व अमोल महाजन व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.