भुसावळात बसवर दगडफेक

0

भुसावळ ;- राज्यात जिल्ह्यासह सर्वत्र एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून आज सायंकाळी मुक्ताईनगर येथून भुसावलकडे येणाऱ्या बसवर अज्ञात व्यक्तींनी दगफेक करून काचा फोडल्याची घटना घडली . यावेळी एसटी कर्मचारी यांनी पोलीस स्टेशनला धाव घेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती .

Leave A Reply

Your email address will not be published.