भुसावळात प्रभाग १९ मधील रहिवाश्यांना नगरसेवक पिंटू कोठारी यांनी दिले राशनपाणी

0

भुसावळ | प्रतिनिधी

येथील प्रभाग क्रमांक १९ मध्ये गणेशपुरी या भागातील  रहीवाश्यांना दोन वेळ जेवणास  किमान एक आठवडा पुरेल अश्या गृहपयोगी  वस्तू व अन्न धान्य येथील नगरसेवक पिंटू कोठारी यांनी घरपोच नेवून दिले. यामुळे भुकेने व चिंतेने व्याकुळ असलेल्या या भागातील नागरिकांनी आमचे खरे देवदूत व जनसेवक पिंटूभाऊ कोठारीच असल्याच्या प्रतिक्रिया देवून  कोठारी यांना अनेक आर्शिवाद दिले .

Leave A Reply

Your email address will not be published.