Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»भुसावळात एका गावठी कट्टासह चाकू व दोन आरोपी ताब्यात
    गुन्हे वार्ता

    भुसावळात एका गावठी कट्टासह चाकू व दोन आरोपी ताब्यात

    By July 16, 2020No Comments12 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील नाहाटा चौफुली नजिक भागात दोघांना बा जारपेठ पोलिसांनी एका गावठी कट्टासह चाकू बाळगतांना रंगेहाथ जेरबंद केल्याची घटना येथे घडली .

    भुसावळ शहरातील नाहाटा चौफुली भागात अजय गोंडाले व त्याचे दोन साथीदार काहीतरी हेतूने त्या परिसरात फिरत असल्याची माहिती निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळल्यावरून यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिल मोरे ,गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी पोना रमण सुरळकर,पोकॉ विकास सातदिवे,पोकॉ ईश्वर भालेराव,पोकॉ प्रशांत परदेशी अशांनी घटनास्थळी रवाना केले.

    यावेळीआरोपी अजय गोंडाले, शुभम पचरवाल, विक्रांत उर्फे विक्की अनिल तायडे राहणार भुसावळ हे दोघेही घासीलाल वडेवाल्यांच्या दुकानजवळ उभे असलेले दिसले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळ काढला मात्र पोलिसांनी शिताफतीने त्यातील दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता शुभम पचरवाल जवळून १५ हजार रुपये किमतीचे गावठी कट्टा व विक्की जवळून चाकू मिळून आला. या दोघांना बाजारपेठ पोलीस स्टेशनला आणले असून आर्म अँक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.तर यातील आरोपी अजय गोंडाले फरार झाला असून पोलीस शोध घेत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026

    बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif