Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»भुसावळात अज्ञाताने दुचाकी जाळली
    गुन्हे वार्ता

    भुसावळात अज्ञाताने दुचाकी जाळली

    By February 12, 2020No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    भुसावळ  (प्रतिनिधी) –
    येथील पंचशील नगरात घरासमोर  उभी असलेली दुचाकी मोटरसायकल  कोणीतरी अज्ञाताने जाळल्याची घटना येथे मंगळवारी (दि.११) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
       शहरातील  पंचशील नगर भागातील  रहिवाशी रईस गफूर तडवी यांची मोटरसायकल  एम.एच.19 सी.डी.0204 क्रमांकाची फॅशन प्रो.कंपनीची दुचाकी घराजवळ लावली होती.
    मध्यरात्री ३ वाजेचे  सुमारास कोणीतरी  अज्ञाताने  बिडी, काडी पेटवून  मोटरसायकल जाळण्याचा प्रयत्न केला.  यामध्ये फिर्यादीचे सुमारे तीस हजार रुपयाचे नुकसान झाल्याची फिर्याद रईस गफूर तडवी यांनी दिल्यावरुन भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला  पोलीस अज्ञात इसमाच्या विरुद्ध गु.र.न.48 /2020 कलम 435   प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शानाखाली
    पोहेकॉ मिलिंद कंक करीत आहे

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    यावलमध्ये ११ महिलांवर मारहाण करून दागिने हिसकावल्याचा आरोप!

    October 13, 2026

    जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव

    October 12, 2026

    दिल्लीतील आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाचे कडक निर्देश

    October 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif