Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»भुसावळला राष्ट्रीय राजपूत करणी सेनेची बैठक
    जळगाव

    भुसावळला राष्ट्रीय राजपूत करणी सेनेची बैठक

    Tushar BhambareBy Tushar BhambareFebruary 17, 2020No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ (प्रतिनिधी )-

    राजपूत समाजाची बैठक शासकीय विश्राम गृह भुसावळ येथे संपन्न झाली.यात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्‍या महिला प्रदेशाध्यक्षा संध्या राजपूत , प्रदेश युवा उपाध्यक्ष दामोदर राजपूत,महेंद्रसिंग महाले,जळगाव जिल्हा अध्यक्ष महेंद्रसिंह राजपूत यांच्या प्रमुख उपस्थित होते.बैठकित तालुक्यातील युवा वर्गातील सदस्यांची निवड करण्यात आली.

    त्यात युवा जिल्हा उपाध्यक्षपदी नकुल राजपूत, तालुकाध्यक्ष विक्की राजपूत,युवाअध्यक्ष गोपी राजपूत व भुसावळ शहर अध्यक्षपदी गोकुळ राजपूत यांची निवड करण्यात आली.या प्रसंगी समाजातील जेष्‍ठ संजयसिंह चव्‍हाण,समाधान महाजन,प्रशांत ठाकूर,गणेश राजपूत,दलजीतसिंह चौधरी, गणेश राजपूत,अभिजित पाटील,दीपक मावळे,गोपी राजपूत,सोनी ठाकूर,यशवंत चौधरी,हर्षल पाटील व असंख्य समाज बांधव उपस्थित होते. प्रसंगी भविष्यात समाजाच्या उज्‍वल भविष्यासाठी सरसकट जातीचे दाखले  देण्यासाठी मोठा मेळावा घेण्याचे संध्या राजपूत यांनी आपल्या मार्तगदर्शन करतांना सांगितले.आभार प्रदर्शन दीपक मावळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रदेश युवा उपाध्यक्ष दामोदर राजपूत यांनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif