Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»भुसावळचे छायाचित्रकार श्याम गोविंदा अपघातातून सुखरूप बचावले
    गुन्हे वार्ता

    भुसावळचे छायाचित्रकार श्याम गोविंदा अपघातातून सुखरूप बचावले

    By July 17, 2020No Comments6 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ (प्रतिनिधी): येथील विकास कॉलनी भागातील रहिवासी वरीष्ठ छायाचित्रकार श्याम गोविंदा हे छायाचित्रणाच्या कामासाठी सोलापूर जिल्ह्यात गेले असता ऑर्डरचे काम संपल्यानंतर ते चारचाकीने परतत असतांना रोफळेक, ता. माढा, जि. सोलापूर या भागात रस्त्याने चारचाकी उलटली मात्र सुदैवाने या अपघातात श्याम गोविंदा उर्फ रविंद्र पाटिल  हे बालबाल  बचावले आहेत.

    छायाचित्रणाची ऑर्डर मिळाल्याने ते सोलापूर जिल्ह्यात गेले होते तर ऑर्डरचे काम झाल्यानंतर ते देवी दर्शनासाठी चारचाकीने गेले होते व दर्शनावरून परतत असतांनाच चारचाकी रस्त्याखाली उलटली मात्र सुदैवाने या अपघातात त्यांना काहीही ईजा झाली नाही मात्र चारचाकीचे मोठे नुकसान झाले

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif