एरंडोल – येथील भास्करराव दत्तात्रय सोनार (पल्लीवाळ) (वय 82) यांचे १५ फेब्रुवारी रोजी दुपारी २:१५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या राहत्या घरापासुन निघणार आहे. ते प्रा.दुर्गदास भास्करराव सोनार (पल्लीवाळ) यांचे वडील व मनसेचे तालुकाध्यक्ष विशाल सोनार यांचे आजोबा होत.त्यांच्या पश्चात ३ मुले व २ मुली असा परिवार आहे.
Trending
- अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार
- पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
- चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
- लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
- धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
- बंडाची तलवार म्यान?
- बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
