Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»भार्डू शाळेत क्रीडा, शालेय साहित्याचे वितरण
    जळगाव

    भार्डू शाळेत क्रीडा, शालेय साहित्याचे वितरण

    Tushar BhambareBy Tushar BhambareNovember 23, 2020Updated:November 23, 2020No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा = दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या चोपडा येथील चमूतर्फे तालुक्यातील भार्डू येथील जिल्हा परिषद शाळेतील ३५ गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना सामाजिक दायित्वातून क्रीडा व शालेय साहित्यासह खाऊचे मोफत वाटप करण्यात आले.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अॅड. एस. डी. सोनवणे होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे सदस्य भरत बाविस्कर, युवा परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल बाविस्कर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेखर पाटील, रतन मोरे, विकास पाटील, वसंतराव पाटील, रोहिदास सोनवणे, धनराज पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, महेश पाटील, हिलाल पाटील, मुख्याध्यापिका शैला सोनवणे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी, सूत्रसंचालन अश्विनी सोनवणे यांनी तर आभार रोहन सोनवणे यांनी मानले. शिक्षिका रेखा पाटील यांनी मनाेगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना प्रत्येकी २ वह्या व खाऊ देण्यात अाला. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी १ कॅरम बोर्ड व २ बॅडमिंटन संच शाळेस भेट देण्यात आले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026

    बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif