Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या तालुका सचिवपदी मयुरी दिनेश माळी
    जळगाव

    भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या तालुका सचिवपदी मयुरी दिनेश माळी

    By July 19, 2020No Comments44 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर (प्रतिनिधी):-नॅशनल युथ काउन्सिल ऑफ इंडिया अर्थात भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या अमळनेर तालुका सचिवपदी भिलाली ता.अमळनेर येथील मयुरी दिनेश माळी यांची निवड करण्यात आली.निवडीचे पत्र प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील , जिल्हा अध्यक्ष प्रतीक्षा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अनिल बाविस्कर, जिल्हा सचिव दिव्या पाटील यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.दत्तात्रय मूर्ती रामू व महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ.त्रेविनिकुमार कोरे, प्रदेश अध्यक्ष राहुल वाकलकर यांच्या हस्ते देण्यात आले.

    मयुरी माळी प्रताप महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी व मा.विद्यार्थी प्रतिनिधी असुन राष्ट्रीय सेवा योजना(NSS)च्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम तसेच जनजागृतीचे काम केले आहे आणि या नंतरही राष्ट्रीय एकात्मतेसाठी तसेच समाजातील सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्नांसाठी काम करून विविध उपक्रम राबविणे हे ध्येय ठेऊन काम करणार असल्याचा माणस मयुरी माळी यांनी व्यक्त केला आहे.यानिमित्ताने सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!

    July 19, 2026

    सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे!

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif