Share Facebook Twitter LinkedIn Pinterest Email नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा चौथा बळी गेला आहे. पंजाबमध्ये कोरोनामुळे ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. वृत्तसंस्था एएनआयने याबाबतचे वृत्त दिलं आहे.