Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»भारताचा पुन्हा डिजिटल स्ट्राईक, ‘या’ ४३ मोबाइल अॅप्सवर बंदी
    ताज्या बातम्या

    भारताचा पुन्हा डिजिटल स्ट्राईक, ‘या’ ४३ मोबाइल अॅप्सवर बंदी

    By November 24, 2020No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्लीः भारत सरकारने आज पुन्हा एकदा डिजिटल स्ट्राईक केला आहे. केंद्र सरकारने देशाची सुरक्षेला धोका निर्माण करू पाहणाऱ्या अशा ४३ मोबाइल अॅप्सवर बंदी घातली आहे. माहिती तंत्रज्ञान कायच्याच्या ६९ ए अंतर्गत केंद्र सरकारनं ४३ अ‍ॅप्सवर बंदीची कारवाई केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारनं या अ‍ॅप्सवर बंदीची कारवाई केल्याचं सांगण्यात आलं आहे.

    बंदी घातलेली सर्व अ‍ॅप्स भारताचं सार्वभौमत्व, अखंडता, संरक्षण, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या विरोधात असल्याची माहिती समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं आहे. गृह मंत्रालय आणि सायबर कॉर्डिनेशन सेंटरद्वारे मिळालेल्या अहवालानंतर सरकरानं ही कारवाई केली.

    आधी केंद्र सरकारने दोनशेहून अधिक चायनीज अॅप्सवर बंदी घातली होती. यात टिकटॉक सारख्या प्रसिद्ध अॅपचा समावेश होता.

    आज बंदी घातलेली संपूर्ण यादी पाहा.

    १) AliSuppliers Mobile App

    २) Alibaba Workbench

    ३) AliExpress – Smarter Shopping, Better Living

    ४) Alipay Cashier

    ५) Lalamove India – ७) Delivery App

    ६) Drive with Lalamove India

    ७) Snack Video

    ८) CamCard – Business Card Reader

    ९) CamCard – BCR (Western)

    १०) Soul- Follow the soul to find you

    ११) Chinese Social – Free Online Dating Video App & Chat

    १२) Date in Asia – Dating & Chat For Asian Singles

    १३) WeDate-Dating App

    १४) Free dating app-Singol, start your date!

    १५) Adore App

    १६) TrulyChinese – Chinese Dating App

    १७) TrulyAsian – Asian Dating App

    १८) ChinaLove: dating app for Chinese singles

    १९) DateMyAge: Chat, Meet, Date Mature Singles Online

    २०) AsianDate: find Asian singles

    २१) FlirtWish: chat with singles

    २२) Guys Only Dating: Gay Chat

    २३) Tubit: Live Streams

    २४) WeWorkChina

    २५) First Love Live- super hot live beauties live online

    २६) Rela – Lesbian Social Network

    २७) Cashier Wallet

    २८) MangoTV

    २९) MGTV-HunanTV official TV APP

    ३०) WeTV – TV version

    ३१) WeTV – Cdrama, Kdrama&More

    ३२) WeTV Lite

    ३३) Lucky Live-Live Video Streaming App

    ३४) Taobao Live

    ३५) DingTalk

    ३६) Identity V

    ३७) Isoland 2: Ashes of Time

    ३८) BoxStar (Early Access)

    ३९) Heroes Evolved

    ४०) Happy Fish

    ४१) Jellipop Match-Decorate your dream island!

    ४२) Munchkin Match: magic home building

    ४३) Conquista Online II

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    43 China_Apps Block Modi_Sarkar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जळगावात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

    October 3, 2026

    कॅबप्रमाणेच आता एका क्लिकवर मिळणार रुग्णवाहिका!

    October 3, 2026

    ‌‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास‌’ आता ऑनलाइन!

    October 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif