Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»भातखंडे येथील बी.एन.पाटील यांची आ.डॉ .सुधीर तांबे यांनी घेतली शैक्षणिक कार्याची दखल
    जळगाव

    भातखंडे येथील बी.एन.पाटील यांची आ.डॉ .सुधीर तांबे यांनी घेतली शैक्षणिक कार्याची दखल

    By January 2, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भातखंडे (प्रतिनिधी) येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या भातखंडे माध्यमिक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक  बी एन पाटील( भिकन नामदेव पाटील तळईकर) यांना नुकताच युवा पत्रकार असोसिएशन महाराष्ट्र व प्राईम न्यूज चॅनेल कोल्हापूर यांच्या तर्फे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी अभिनंदन पर शुभेच्छा पत्र पाठवून पत्रातून त्यांनी आपण आपल्या अध्यापनात बरोबरच लोकाभिमुख वृत्तीने शैक्षणिक प्रशासन व सेवा क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल आपणास युवा पत्रकार असोसिएशन महाराष्ट्र राज्य व प्राईड कोल्हापूर न्युज चॅनल यांच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार व प्रदान करण्यात आला.

    आपण विविध मानसशास्त्रीय शैक्षणिक प्रयोगिक पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सदैव तत्पर असतात. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय शैक्षणिक योगदान तसेच शिक्षण क्षेत्रात आपण केलेल्या समर्पित कार्यामुळे आपल्या कार्याचा उचित गौरव झाला याचा सर्वांना अभिमान आहे. भविष्यासाठी राष्ट्राचे सजग नागरिक तयार करणे हे कुठल्याही शिक्षण व्यवस्थेचे प्राथमिक ध्येय असते व ते आपण आपल्या कार्यकुशलतेने करत आहात व करत राहील याची मला खात्री आहे.

    आपल्या पुढील कार्यास मी व माझ्या कुटुंबियांकडून हार्दिक शुभेच्छा
    डॉ. सुधीर तांबे यांनी अशा पद्धतीने त्यांना शुभेच्छा पर अभिनंदन पर पत्र पाठवून त्यांचा गौरव केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026

    अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घराचे कुलूप तोडले

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif