भडगाव – तालुक्यातील भातखंडे बु।।येथीलपरिसरातील भातखंडे बु ।।,ते अंतुर्ली बु।।, बामरुड ,गिरड ओझर हा रस्तां पाचोरा बाजारपेठेवर व भडगाव जाण्या व येण्यासाठी दररोज या रस्तावरुन शेकडो वाहान धारक ये जा करीत असतात वाहान धारकांना वाहान चालविण्या साठी मोठी कसरत करावी लागते,मोठ्या प्रमाणात अवजड वाहानांनी रस्त्यांची पुर्णपणे वाटलावलेली आहे, या वर्षी अती पावसामुळे व ट्रॅक्टर व अवजड वाहातुकी मुळे जागोजागी मोठ मोठे खंड्डे पडल्याने रस्त्यांचे पुर्ण पणे तीन तेरा झाले ,असुन या कडे सार्वजनीक बांधकाम विभाग व सर्व पदधिकारी यांनी या रस्त्यांकडे लक्ष देण्याची मागणी भातखंडे बु।। अंतुर्ली बु।। गिरड मांडकी बामरूड व येथील वाहानधारक व परिसरातील ग्रामस्थांन कडून या रस्ता डागडुगी कडे तत्काळ लक्ष देऊन रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी वाहान धारकांन कडुन केली जात आहे.
Trending
- जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
- अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
- दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
- गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
- लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
- जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
- रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
- वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू

