Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप गिरीश महाजनांकडे!
    • लाचखोर अभियंता शिसोदे यांच्याकडे सव्वा पाच कोटींचे घबाड
    • नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी
    • राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
    • अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
    • अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
    • दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
    • सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»भाजप नेते उल्हास बांगर यांचा दारुण पराभव ; सुभाष पवार यांची टीडीसी बँक वर दुसऱ्यांदा इंट्री !
    महाराष्ट्र

    भाजप नेते उल्हास बांगर यांचा दारुण पराभव ; सुभाष पवार यांची टीडीसी बँक वर दुसऱ्यांदा इंट्री !

    By March 31, 2021No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुरबाड दि.(सुभाष जाधव) ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदार संघातून महा परिवर्तन पॅनल मधील शिवसेनेचे उमेदवार व जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांनी 56 मते मिळवून दणदणीत विजय मिळवला आहे मुरबाड मधून सुभाष पवार यांना रोखण्याचा भाजपाने पूर्ण आपली ताकद पणाला लावली होती भाजपाचे उमेदवार उल्हास बांगर यांच्यासाठी अतोनात प्रयत्न केले परंतु त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला उल्हास बांगर यांना फक्त 13 मते मिळाली.

    टीडीसी बँकेच्या संचालक पदासाठी 2015 मध्ये सुभाष पवार यांची पहिल्यांदा निवड झाली  होती शिवसेनेचे नेते नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी सुभाष पवार यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवून उमेदवारी दिली होती तो विश्वास सार्थ ठरवून सुभाष पवार यांनी 69मतदान पैकी56 मते मिळवून भाजपाचे टीडीसी बँकेचे माजी चेअरमन व जिल्हा परिषदेचे सदस्य उल्हास बांगर यांचा दारुण पराभव करून त्यांना अवगी तेरा मतांवर समाधान मानावे लागले

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी

    November 6, 2026

    राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड

    November 6, 2026

    अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif