Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    • जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»भाजपा किसान मोर्चा देणार आज सावदा महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन
    जळगाव

    भाजपा किसान मोर्चा देणार आज सावदा महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन

    By February 15, 2021No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    फैजपूर प्रतिनिधी: आज दि.१५ रोजी सोमवारच्या दिवशी दुपारी 4 वाजता भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा च्या वतीने महविततरण (MSEB) सब डिवीज़न कार्यालय सावदा येथे महवितरण अधिकारी यांना पुढिलप्रमाणे मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.

     

    शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांचे शेतीचे वीज कनेक्शन तोडण्यात येत आहे.राज्य सरकारने विजबिलावरील इतर आकार व व्याज माफ करून थकलेले वीज बिल भरण्यासाठी सवलत देऊ असे सांगितले होते.वरील कोणतीही बाब लक्षात न घेता निम्मे वीजबिल भरण्यासाठी शेतकऱ्याकडे तगादा लावताय.कोणतीही पूर्व सूचना न देता संपूर्ण डीपी बंद करून नाहक शेतकऱ्याला त्रास दिला जातोय.अशाच प्रकारे कोणतीही पूर्व सूचना न देता घरगुती वीज कनेक्शन  तोडून सर्व विजग्राहकाना त्रास दिला आहे.

     

    ही सर्व शेतकऱ्यांची फसवेगिरी आहे.त्यांना जाणून बुजून त्रास देण्याऱ्या राज्यातील महाआघाडी सरकार विरुद्ध शांतता मार्गाने शेतकऱ्यांना सोबत घेऊन निवेदन देण्यात येणार आहे.तरी सर्व भाजपा पदाधिकारी,लोक प्रतिनिधी ,शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त संखेने उपस्थीत रहावे.असे आवाहन सुरेश भाऊ धनके,किसान मोर्चा उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख, नारायण बापू चौधरी,जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा जळगाव, उमेश फेगडे, तालुकाध्यक्ष भाजपा यावल यांनी केले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव

    October 12, 2026

    आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

    October 11, 2026

    पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात

    October 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif