Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राजकारण»भाजपात जाण्यासाठी पायलटांकडून पैशांची ऑफर; काँग्रेस आमदाराचा गौप्यस्फोट
    राजकारण

    भाजपात जाण्यासाठी पायलटांकडून पैशांची ऑफर; काँग्रेस आमदाराचा गौप्यस्फोट

    By July 20, 2020No Comments51 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जयपूर: राजस्थानमधील राजकीय घमासान थांबत नसून दररोज नवीन प्रकरणे समोर येत आहेत. दरम्यान, कॉंग्रेसचे आमदार गिरराजसिंग मलिंगाने सोमवारी आरोप केला की तत्कालीन उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी त्यांच्याबरोबर पक्षांतर करून भाजपमध्ये जाण्यासाठी चर्चा केली होती. यासह आपल्याला पैशांची ऑफर देखील देण्यात आली होती, असा  गौप्यस्फोट मलिंगाने माध्यमांसमोर केला.

    राज्यातील बारी येथील आमदार मलिंगाने येथे माध्यमांना सांगितले की, आपल्या काही कामांच्या संदर्भात त्यांनी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष पायलट यांची दोनदा भेट घेतली. यावेळी पायलट यांनी ‘भाजपामध्ये जायचे आहे, पक्ष सोडा’, असे सांगितल्याचे मलिंगा म्हणाले.

    मलिंगाच्या म्हणण्यानुसार, यावेळी पायलट यांनी पैशांवरही चर्चा केली. ‘तोंड उघडा तुम्हाला पाहिजे तेवढा पैसा देऊ’ असे पायलट यांनी म्हटले. याचा पुरावा काय आहे, असे विचारले असता मलिंगा म्हणाले, “जर माझा मुद्दा चुकीचा असेल तर पायलट यांनी येऊन सांगावे की मी खोटा बोलत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले

    September 9, 2026

    गोंधळ करणाऱ्यांना हटकल्याने संगीतकाराची हत्या

    September 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif