Thursday, September 29, 2022

भाजपला धक्का ; पालघर जि.प.वर महाविकास आघाडीची सत्ता

- Advertisement -

पालघर : पालघर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेने जोरदार मुसंडी घेत भाजपला जोरदार धक्का दिला आहे.

- Advertisement -

राज्यातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम नागपूर आणि पालघर या सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. यात पालघर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी पार पडली असून या निवडणुकीत शिवसेनेच वर्चस्व पाहायला मिळालं. ही निवडणूक जिल्हा परिषदेच्या 57 तर आठ पंचायत समित्यांच्या 114 जागांसाठी झाली होती. मात्र जिल्हा परिषदेच्या 57 जागांपैकी शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळवण्यात यश आलं आहे.

- Advertisement -

- Advertisement -

एकूण जागा : 57

शिवसेना : 18

माकपा: 06

भाजप : 10

राष्ट्रवादी : 15

बविआ: 04

मनसे:0

अपक्ष : 03

काँग्रेस : 01

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या