Thursday, September 29, 2022

भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर ची एसटीला धडक, दोन प्रवासी जखमी

- Advertisement -

एरंडोल (प्रतिनिधी) : एरंडोल ठाणे रावेर या बसला भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर गाडीने धडक दिल्यामुळे बसमधील दोन प्रवासी जखमी झाले ही घटना 9 डिसेंबर रोजी रात्री पिंपळकोठा गावानजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर घडली.

- Advertisement -

जखमी प्रवाशांची कृष्णा  वसंत सोनार राहणार जळगाव हरी विठ्ठल नगर, सौ लीना सुशील शिंदे राहणार इंद्रप्रस्था नगर जळगाव MH05DK5391 या क्रमांकाच्या आयशरने बस क्रमांकMh14BT3902 या एसटी बसला धडक दिली याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला आयशर गाडी चालकाविरुद्ध 10 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव हे पुढील तपास करीत आहे.

- Advertisement -

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या