भडगाव शहरात आज ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम

0

भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव शहरातील यशवंत नगर भागातील श्री.गणपती मंदिर चा अखंड हरीनाम किर्तन सप्ताह चे दि.22/01/2021 ते 29/01/2021  पर्यंत आयोजन जय गजानंद बहुउद्देशीय सेवा भावी मंडळ तर्फे करण्यात आले असुन दि.23/01/2021 रोजी सायंकाळी 8 वाजता ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा कीर्तनाचा भव्य कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.

तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.गणपती मंदिर चा अखंड हरीनाम किर्तन सप्ताह तर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.