भडगाव येथे १००% बंद

0

भडगाव | प्रतिनिधी सागर महाजन 

ये शहर हैं अपूनका याहापे कोरोनाके वजहसे सब शांती शांती हैं … कोरोणा विषाणू ने संपूर्ण जगात कहर केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यु चे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत भडगाव तालुक्यातील नागरिकांनी स्वयस्पूर्ती बंद पाळला. तसेच नगरपालिकेच्या वतीने आज सकाळी शहरात फवारणी करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.