भडगाव येथे शिवनेरी रिक्षा युनियन फलक अनावरण

0

भडगाव (प्रतिनिधी) : येथील शिवनेरी रिक्षा युनियन फलक अनावरण करण्यात आले. याचे फलक अनावरण उद्घाटन देवा भाऊ अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी गणेश परदेशी,सुभाष पाटिल, डॉ प्रमोद पाटिल तुषार भोसले,बापू पाटिल,,भूषण पवार,भैया राजपूत, अध्यक्ष- डीगंबर भदाने, उपाध्यक्ष आबा मोरे, नानू गायकवाड, साहेबराव पाटील, राजू भोई, दिलीप भोई, राजू पाटील आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.