भडगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

0

भडगाव- येथील जि.प.प्राथमिक शाळा नं २ भडगाव पेठ येथे वार्षीक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते भाउसाहेब रविंद्र पवार यांनी भुषविले.

याप्रसंगी श्रीमती मिनाताई बाग , गोविंद नरवाडे , काशिनाथ नरवाडे , प्रमोदभाऊ पाटील ,समाधानभाऊ पवार , अनिलभाऊ पाटील ,पवार सर,सुकदेव बाग सर , मुस्ताक पिंजारी , केंद्रप्रमुख भाऊसाहेब रविंद्र सोनवने, गणेश पाटील इ. मान्यवर व परिसरातील पालक व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमचे सुत्रसंचलन महेंद्र पाटील सर यांनी केले व प्रास्ताविक योगेश चिंचोले  यांनी केले.मुलांच्या कलागुणांचे सर्वांनी खुप कौतुक केले याप्रसंगी रविंद्र पवार यांनी शाळेसाठी दोन एल. ई. डी. संच देण्याचे जाहीर केले.शाळेच्या वतिने मुख्याध्यापक विवेक बाविस्कर यांनी आभार प्रर्दशन केले कार्यक्रम यशस्वितेसाठी श्रीम.प्रतिभा पाटील, श्रीम. दीपमाला जगताप, श्रीम.योगिनी पाटील यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.