भडगाव येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

0

भडगाव  – क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त माळी पंच मंडळ मढीयेथे तात्याराव महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ नागरिक श्री अर्जुन रतन महाजन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भिकन महाजन माळी पंचमंडळ अध्यक्ष प्रकाश महाजन ज्येष्ठ पत्रकार शिवदास महाजन, साहेबराव महाजन, संतोष महाजन ,मनोज महाजन, अरुण महाजन, प्रदीप महाजन, गोविंद महाजन, जीवन महाजन ,गोकुळ महाजन ,उज्वल महाजन, बंटी महाजन, दिलीप महाजन आत्माराम महाजन, चेतन महाजन, ईश्वर महाजन, आबा महाजन ,शुभम महाजन, मुकेश महाजन, संदीप बोरसे, हर्षल महाजन ,संजय महाजन, अशोक महाजन, विनोद महाजन (फौजी) अनिल महाजन, राम गोपाल सैनि, राहुल महाजन, प्रदीप( बबलू) महाजन, रितेश महाजन, विजय महाजन  आदी समाजबांधव उपस्थित होते याप्रसंगी सूत्रसंचालन प्रवीण महाजन सर तर आभार राहुल महाजन यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.