धरणगाव : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धरणगाव तालुक्यातील भडगपूर येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, नगरसेवक अहेमद पठाण, जितेंद्र धनगर, तौसिफ पटेल यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.